Saturday, June 1, 2019



ज्योतिष शास्त्री परीक्षा २०२०

निबंध स्वाध्याय

पुढील दोन विषयांपैकी एक विषय निवडून त्यासंबंधी १५ पत्रिका गोळा करून त्यांचे विश्लेषण करणे अपेक्षित आहे.


.  वकील  (Advocate)

या मध्ये वकिलीची बार कौंसिलची सनद मिळवलेले जे न्यायालयात गेली वर्षे वकिली करत आहेत अश्या जाताकाचे वकील होण्याची ज्योतिषीय कारणे त्यांचा व्यवसाय करण्याविषयीचा कालनिर्णय याचे विवेचन करून निष्कर्ष काढणे अपेक्षित आहे.
(वकिलाच्या त्याच्या विषय संदर्भात विवेचन आवश्यक आहे. उदा. क्रिमिनल, सिव्हिल, कौटुंबिक, इत्यादी )

. स्थूलता  (Obesity)

स्थूलता हि शरीराचा एक रोग आहे हा एक इतर रोगांप्रमाणे औषध इतर उपचार पद्धती घेऊन बरा होण्याचा आजार आहे असे समजून त्याप्रमाणे १५ जातकांच्या पत्रिका  निवडून त्यांना आलेली स्थूलता अशी स्थूलता येण्याची ज्योतिषीय करणे विषद करणे अपेक्षित आहे.
(जन्मतः इतर कारणाने येणारी स्थूलता याचे विवेचन आवश्यक आहे)


II शुभं  भवतु II



फोटो - दीक्षांत समारंभ व ज्योतिष जीवनरत्न पुरस्कार वितरण - २०२५

https://drive.google.com/drive/folders/1YyoVlSFrvrrPV2_n3u5GoUUNFAS-76Tg?usp=drive_link