महाराष्ट्र
ज्योतिष परिषद
१४/१५, एकता
कॉ.
ऑप. हौ. सोसायटी
नवरे कंपाउंड दीनदयाळ रोड, डोंबिवली (प).
दिनांक - ६
नोव्हेंबर,
२०२०
प्रति,
__________________
_________________
क्र.
मज्योप/२०२०/ शास्त्री निकाल/ब-
महोदय / महोदया,
महाराष्ट्र ज्योतिष परिषदेने फेब्रुवारी, २०२० मध्ये घेतलेल्या ज्योतिष शास्त्री परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास परिषदेच्या कार्यकारणीस आनंद होत आहे. सदर निकाल महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या ब्लॉग वर टाकण्यात आला असून सदर निकाल खाली दिलेल्या लिंक वर जाऊन पाहता येईल. निकाल पाहण्यासाठी लिंक –
https://drive.google.com/file/d/1XApwhugUs2PTukGoueQ3TDj3nCPGKcIJ/view?usp=sharing
परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे कार्यकारिणीच्या वतीने मी अभिनंदन करतो.
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुनः तपासणीसाठीचे अर्ज निकाल जाहीर झाल्यापासून १० दिवसांचे आत परिषदेकडे खालील क्रमांकावर व्हाट्सअँप द्वारे (कॉवीड च्या परिस्थितीमुळे) पाठविता येतील. सदर अर्ज सादर करताना अर्जासोबत फेरतपासणी फी रुपये २००/- (प्रत्येक विषयासाठी) महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या बँक ऑफ महाराष्ट्र च्या खाली दिलेल्या खात्यात भरल्याच्या पावतीची फोटोकॉपी सादर करणे सुद्धा आवश्यक आहे. फेरतपासणी फी न भरल्यास अर्जाचा विचार केला जाणार नाही.
फेरतपासणी अर्ज आणि फी भरल्याची पावती पाठविण्याचा व्हाट्सअँप क्रमांक ७०४५५४६७६५.
महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या बँकेचा तपशील :
बँक ऑफ महाराष्ट्र
खाते क्र. २००९०८२१०८९
IFSC Code MAHB0000242
आपला,
संजीव जोशी.