Thursday, August 23, 2018

भावपूर्ण श्रद्धांजली

*भावपूर्ण श्रद्धांजली*

महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे संस्थापक श्री. श्री. श्री. भट यांच्या पत्नी सौ. मीनाताई श्री. भट यांचे अल्पशा आजाराने आज दुपारी दुःखद निधन झाले.  ईश्वर मृतात्म्यास सदगती देवो. व श्री. भट सर व कुटुंबियांस या प्रसंगातून सावरण्यास बळ देवो
महाराष्ट्र ज्योतिष परिषद कार्यकारिणी व सभासदांकडून कै. सौ. मीनाताई भट यांना भावपूर्ण श्रद्धांजली

No comments:

Post a Comment

व्याख्यान - दिव्यांग - डॉ. उदय कुलकर्णी

https://drive.google.com/file/d/1WL5gt3sYbrGHlagJoQOHyf1zDyAv2JW_/view?usp=sharing