Tuesday, September 25, 2018

माहिती पत्रकातील दुरुस्ती


 माहिती पत्रकातील दुरुस्ती


सर्व संबंधीतांना कळविण्यात येते की, माहितीपत्रक पृष्ठ क्रमांक २३ वर ज्योतिष शास्त्री परीक्षा २०१८ असे छापले गेले आहे ते  ज्योतिष शास्त्री परीक्षा २०१९  असे वाचावे
 त्याच प्रमाणे निबंध स्वध्यायचे गुण २५ छापले आहेत ते गुण ७५ अशी दुरुस्ती करून घ्यावी.

परीक्षा विभाग सचिव
महाराष्ट्र ज्योतिष परिषद

No comments:

Post a Comment

फोटो - दीक्षांत समारंभ व ज्योतिष जीवनरत्न पुरस्कार वितरण - २०२५

https://drive.google.com/drive/folders/1YyoVlSFrvrrPV2_n3u5GoUUNFAS-76Tg?usp=drive_link