या वर्षी पेपर तपासण्यात खूप त्रुटी आहे,अनेक अभ्यासू विध्यार्थी नापास झाले आहेत,पुनरमूल्यांकणात इतक्या विद्यार्थ्यांचे मार्क वाढले याचा अर्थ आधी पेपर नीट तपासले नव्हते असे समजायचे का?,असे सुरू राहिले तर ज्योतिष परिषदेची विश्वासहर्ता राहणार नाही.... नवीन कार्यकारिणी कडून खूप अपेक्षा आहेत,कृपया कमेंट चा सकारात्मक विचार करावा ,ही टीका नाही विनंती आहे ,मी सुद्धा परिषदेचा जुना सदस्य आहे त्यामुळे आपल्या संस्थे बद्दल लोक नकारात्मक बोलतात तेंव्हा दुःख होते म्हणून हा लेखनप्रपंच..
या वर्षी पेपर तपासण्यात खूप त्रुटी आहे,अनेक अभ्यासू विध्यार्थी नापास झाले आहेत,पुनरमूल्यांकणात इतक्या विद्यार्थ्यांचे मार्क वाढले याचा अर्थ आधी पेपर नीट तपासले नव्हते असे समजायचे का?,असे सुरू राहिले तर ज्योतिष परिषदेची विश्वासहर्ता राहणार नाही....
ReplyDeleteनवीन कार्यकारिणी कडून खूप अपेक्षा आहेत,कृपया कमेंट चा सकारात्मक विचार करावा ,ही टीका नाही विनंती आहे ,मी सुद्धा परिषदेचा जुना सदस्य आहे त्यामुळे आपल्या संस्थे बद्दल लोक नकारात्मक बोलतात तेंव्हा दुःख होते म्हणून हा लेखनप्रपंच..