निकालाबाबत सूचना
ज्योतिष शास्त्री २०१९
परीक्षेचा निकाल महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या संकेत स्थळावर मिती श्रावण शु. १३ शके १९४१ (दिनांक १३ ऑगस्ट २०१९) रोजी जाहीर
करण्यात आम्हास आनंद होत आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे
अभिनंदन. अयशस्वी विद्यार्थ्यांना पुन्हा प्रयत्न करण्यासाठी शुभेच्छा.
विद्यार्थ्यांचे गुण पत्रक
संबंधित संस्थांकडे फेर तपासणीनंतर रवाना होईल. संकेत स्थळावरील गुण पत्रकाच्या
आधारे विद्यार्थी फेर तपासणीसाठी अर्ज करू शकतील. फेर
तपासणीचे अर्ज परिषदेकडे पोहोचण्याची अंतिम मुदत मिती श्रावण कृ. १२ शके १९४१ (दिनांक २८ऑगस्ट २०१९) पर्यंत आहे. फेर
तपासणी शुल्क प्रत्येक विषयासाठी
रु. २००. ०० आहे. निबंध हा स्वतंत्र विषय समजला जाईल.
इतर तपशीलासाठी माहिती पत्रक पहावे.
फेर तपासणी साठी
विद्यार्थ्यांनी संस्थेमार्फत अर्ज करावेत व संस्थांनी सर्व विद्यार्थ्यांची फेर
तपासणी शुल्क दिलेल्या मुदतीत एकत्र पाठवावे.
विद्यार्थ्यांच्या नावात
काही तफावत आढळल्यास त्वरित ई-मेल द्वारे कळवावे.
निकालासाठी खालील लिंक वापरा. Click Here
या वर्षाचा पदवीदान समारंभ
लवकरच होईल व याबाबत सर्व
संबंधित विद्यार्थी व संस्था यांना कळवले जाईल. तसेच संकेत स्थळावर तसे सूचित केले
जाईल.
अध्यक्ष
महाराष्ट्र ज्योतिष परिषद
निकाल जाहीर केल्याबद्दल महाराष्ट्र ज्योतिष परिषद यांचे मनःपूर्वक आभार...!
ReplyDeleteIt is seen from the result that the papers are not properly and correctly checked. And therefore 80% students are fail
ReplyDeleteनिकाल जाहीर केल्याबद्दल महाराष्ट्र ज्योतिष परिषद यांचे मनःपूर्वक आभार...!
ReplyDeleteThe result is not properly , we think that paper checker is not capable for the checking ,
ReplyDelete