महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री. धुंडिराज पाठक यांचे दुखद निधन .
महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे माजी उपाध्यक्ष ,ज्येष्ठ गाणपत्य , प्रसिद्ध वास्तुतज्ञ ,महाराष्ट्र
ज्योतिष परिषदेचे मार्गदर्शक श्री.धुंडिराज पाठक सर यांचे आज गुरुवार दिनांक ३०
जानेवारी २०२० रोजी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी पुणे येथे हृदयविकाराच्या धक्क्याने
दुखद निधन झाले .
ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो हि प्रार्थना.
महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या कार्यकारिणीच्या वतीने
कै.श्री.धुंडिराज पाठक सरांना भावपूर्ण श्रद्धांजली .