Thursday, January 16, 2020

ज्योतिष शास्त्री परीक्षा २०२० -वेळापत्रक


*महाराष्ट्र ज्योतिष परिषद*   आयोजित *ज्योतिष शास्त्री परीक्षा 2020*
1) शनिवार
दि 8 फेब्रु 2020
दुपारी 3:30 ते 6:30
*ज्योतिष गणित*
2) रविवार
दि 9 फेब्रु 2020
 सकाळी 10 ते 1:00
*ज्योतिष फलादेश*
3)  रविवार
दि 9 फेब्रु 2020
दुपारी 2:30 ते 4:00 *ज्योतिष परिचय*

आपल्या परिक्षा
केंद्रासाठी आपल्या स्थानिक ज्योतिष संस्थेशी संपर्क साधावा.

परीक्षेच्या वेळी परीक्षेस बसणाऱ्या सर्व विद्यार्थी यांनी कुंडली संग्रह परीक्षकांना दाखविणे  गरजेचे आहे त्या सोबत
कुंडली संग्रह मुल्यमापन तक्ता आपल्या ज्योतिष वर्गाच्या शिक्षकांची सही संस्थेचा शिक्का असणे आवश्यक आहे.( रिपीटर विद्यार्थी यांना सुध्धा ) अन्यथा निकाल राखीव राहील.

*परिक्षा विभाग 2020*
महाराष्ट्र ज्योतिष परिषद
संपर्क:- ज्यो अरुण चव्हाण सर
9322863964

No comments:

Post a Comment

विशेष सर्वसाधारण सभा सूचना - १९.०७.२०२५

https://drive.google.com/file/d/18_QyZtAgAlXg-FS31uWHn3FksUsHkhpd/view?usp=sharing