ज्योतिष शास्त्री २०२० विद्यार्थ्यांच्या यादी साठी इथे क्लिक करा. ज्या विध्यार्थ्यांचे स्वाध्याय व निबंध प्राप्त झालेले नाहीत अशा परीक्षेस बसण्यास पात्र नसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती संस्थाप्रमुखांकडे पाठवली आहे. पात्र विध्यार्थ्यानी आपले नाव व जन्मतारीख तपासून त्यात काही बदल असल्यास तसे e mail द्वारे कळवावे.
सरचिटणीस
संजीव जोशी
महाराष्ट्र ज्योतिष परिषद.
This comment has been removed by the author.
ReplyDeleteResult kadhi lagnar 5 months complete jhale exam deun
ReplyDelete