Thursday, January 16, 2020

ज्योतिष शास्त्री परीक्षा २०२० -विद्यार्थ्यांची यादी .


ज्योतिष शास्त्री २०२० विद्यार्थ्यांच्या यादी साठी  इथे क्लिक करा. ज्या विध्यार्थ्यांचे स्वाध्याय व निबंध प्राप्त झालेले नाहीत अशा परीक्षेस बसण्यास पात्र नसलेल्या  विद्यार्थ्यांची माहिती संस्थाप्रमुखांकडे पाठवली आहे. पात्र विध्यार्थ्यानी आपले नाव व जन्मतारीख तपासून त्यात काही बदल असल्यास तसे e mail द्वारे कळवावे.


सरचिटणीस

संजीव जोशी
महाराष्ट्र ज्योतिष परिषद.

2 comments:

व्याख्यान - दिव्यांग - डॉ. उदय कुलकर्णी

https://drive.google.com/file/d/1WL5gt3sYbrGHlagJoQOHyf1zDyAv2JW_/view?usp=sharing